¡Sorpréndeme!

Amol Mitkari यांची Eknath Shinde यांना भावनिक साद| Uddhav Thackeray| Sharad Pawar| NCP| BJP ShivSena

2022-06-22 1 Dailymotion

शिवसेनेच्या राजकीय इतिहासात इतकं मोठं बंड पहिल्यांदाच पुकारलं गेलं. या सर्व पॉलिटिकल ड्रामानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केलं. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या सर्वावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#AmolMitkari #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #NCP #Shivsena #Maharashtra #HWNews